Top News देश

भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश; पाहा सूक्ष्मदर्शकाखाली कोरोना कसा दिसतो

Loading...

नवी दिल्ली |  जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलाय. इटली, फ्रान्स, स्पेन, अमेरिका या देशांमधून रोज धक्कादायक बातम्या येत आहेत. मात्र भारतीय शास्त्रज्ञांना कोरोनाविरोधातल्या लढाईत मोठं यश आलं आहे.

करोना विषाणूंचं माइक्रोस्कोपिक चित्र शास्त्रज्ञांकडून जारी करण्यात आलं आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी करोना विषाणूची माइक्रोस्कोपिक चित्र जगासमोर आणलं आहे.

30 जून रोजी केरळमध्ये भारतातील करोना पहिला रुग्ण सापडला होता. भारतीय शास्त्रज्ञांनी या रुग्णाच्या घशाचा द्रव घेतला होता. त्यावरुन भारतीय शास्त्रज्ञांनी संशोधन केलं होतं.

दरम्यान, भारतीय शास्त्रज्ञांच्या या कामगिरीवर नागरिकांनी प्रचंड कौतुकाचा वर्षाव केला आहे. नागरिक याबद्दल शास्त्रज्ञांचं अभिनंदन करत आहेत.

 

Loading...

 

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी शेन वॉर्नचा मोठा निर्णय!

पंतप्रधानांकडे आवश्यक त्या मदतीची मागणी करणार- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

लोक अनधिकृत मार्गाचा वापर करून प्रवास करतायेत हे सगळं बघून मला धक्काच बसला- उद्धव ठाकरे

शिकला तितकाच हुकलेला! क्वारंटाईन असतानाही IAS केरळवरुन कानपूरला पळाला

अंडी, कोंबडी, मटण दुकाने सुरू ठेवा; त्यावर कोणतीही बंधन नाहीत- अजित पवार

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या