खेळ

भारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी

Loading...

म्यानमार | भारतीय महिला क्रिकेटनंतर आता भारतीय महिला फुटबॉल संघाचा बोलबाला सुरु झाला आहे. भारतीय महिला फुटबॉल संघाने ऑलिम्पिक पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश करत एेतिहासिक कामगिरी केली आहे.

म्यानमार येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 7-1 असा पराभव केला होता. त्यानंतर नेपाळविरुद्धच्या सामन्यात भारताने 1-1ची बरोबरी केली. म्यानमारविरुद्धचा सामना मात्र भारताला गमवावा लागला होता. 

Loading...

पहिल्या सामन्यात भारताने 6 गोलने विजय मिळवला म्हणून भारताला दुसऱ्या फेरीत स्थान मिळाले आहे. 

दरम्यान, भारतीय महिला फुटबॉल संघाने प्रथमच अशी कामगिरी केली आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-दुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार!

Loading...

-तृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी

-दिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा

-मोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार!

-कुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या