देश

भारताच्या ‘आधार’बाबत एडवर्ड स्नोडेनचं धक्कादायक भाकीत

जयपूर | अमेरिकेची गोपनीय माहिती लीक करणारा आणि सीआयएचा माजी कर्मचारी एडवर्ड स्नोडेननं भारताच्या आधारबाबत चिंता व्यक्त केली आहे. भारताला ‘सिव्हील डेथ’ अर्थात व्यक्तीगत स्वातंत्र्याच्या समाप्तीचा धोका आहे, असं त्यानं म्हटलं आहे. 

जयपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात एडवर्ड स्नोडेनने व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. यावेळी त्याने आधारबाबत धक्कादायक वक्तव्य केली.

भारतातील आधारसक्ती धडकी भरवणारी आहे. आधार हा एक मोठा घोटाळा आहे. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर खटले भरण्याऐवजी सरकारनं व्यवस्था सुधारण्यावर भर द्यावा, अशी मागणी स्नोडेननं केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-केरळसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; आमदार-खासदार देणार एका महिन्याचं वेतन

-‘दबंग 3’ बाबत मोठी घोषणा; सलमान खानसोबत अभिनेत्री ‘ही’ झळकणार

-कौतुक म्हणून माझा एकही फ्लेक्स लावला नाही- दिवाकर रावते

-लग्न जवळ आलं असताना दीपिकाने शेअर केला एक्स बॉयफ्रेंडसोबतचा फोटो

-हा मोठा क्रिकेटपटू भाजपच्या गळाला?; दिल्लीतून लोकसभा लढवण्याची शक्यता

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या