महाराष्ट्र मुंबई

धोनीमुळे भारताचा खेळ समृद्ध होतो- विराट कोहली

मुंबई | महेंद्रसिंह धोनी खेळत असेल तर भारताचा खेळ समृद्ध होतो, असं म्हणत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने महेंद्रसिंह धोनीचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

सामन्याला कोणत्याही क्षणी कलाटणी देण्याची ताकद धोनीमध्ये आहे, असं विराट कोहलीने म्हटलं आहे. तो एका मुलाखतीमध्ये बोलत होता.

मी भारतीय संघात आल्यापासून धोनीचा खेळ पाहतो आहे. धोनीच्या देखरेखीखालीच भारतीय संघाने दोन विश्वचषक जिंकले आहेत, असं विराटने म्हटलं आहे.

धोनी सातत्याने संघाचा विचार करत असतो. संघाला विजयापर्यंत पोहोचवण्याचा त्याचा प्रयत्न असतो, असं विराटने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

मोदींचे असत्याचे प्रयोग; राष्ट्रवादीने बनवला व्हीडिओ

-मी मालमत्ता जमवल्याचं सिद्ध करा; मोदींचं खुलं आव्हान

-…तरीही पुन्हा केंद्रात भाजपचीच सत्ता येईल- नितीन गडकरी

-पश्चिम बंगालमधील शहांच्या रॅलीत हिंसाचार; योगींची रॅली रद्द

-गुजरातमधील मुख्यमंत्री म्हणून मोदींचा कार्यकाळ हा संपूर्ण देशासाठी कलंक- मायावती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या