खेळ

भारतीय संघाची मोठी दहशत; आता न्यूझीलंड पोलिसांनीही घेतली दखल

वेलिंग्टन | न्यूझीलंड पोलीस भारतीय संघाला घाबरले असून त्यांनी न्यूझीलंडवासीयांना भारतीय संघापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

न्यूझीलंडच्या इस्टर्न डिस्ट्रिक्ट पोलिसांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी सांगितलं आहे की न्यूझीलंड दौऱ्यावर आलेल्या एका संघापासून सावध राहा, असं त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेला भारतीय संघ चांगलाच फॉर्ममध्ये आहे. 5 एकदिवसीय सामन्यात 3 सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेत आघाडी घेतली आहे.

दरम्यान, या गटाने न्यूझीलंंड क्रिकेट संघाची मोठी मानहानी केली आहे. त्यामुळे क्रिकेट बॅट व बाॅल घेऊन फिरणाऱ्या या टोळीपासून सावध राहण्याचं आवाहन न्यूझीलंड पोलिसांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भाजपच्या अतुल भोसलेंना काही जमलं नाही; पृथ्वीराज चव्हाणच ठरले किंग…

महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ आहे आणि राहणार- संजय राऊत

सोशल मीडियावर मोदींची बदनामी करणं ‘या’ पक्षाच्या नेत्याला पडलं महागात

-आता पुण्याच्या दोन मेट्रो स्टेशनवर दिसणार पुणेरी पगडी!

-मला पुणे महापालिकेचं राजकारण उमगलं नाही- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या