खेळ

‘नौकानयन’मध्ये भारताला सुवर्ण; दत्तू भोकनळने वाढवली महाराष्ट्राची शान

जकार्ता | आशियाई स्पर्धेेमध्ये भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळालं आहे. सांघिक रोईंग प्रकारात भारतीय संघानं सुवर्णपदक मिळवलं आहे. या संघामध्ये महाराष्ट्राच्या दत्तू भोकनळने यशस्वी कामगिरी करत महाराष्ट्राची शान वाढवली आहे.

सांघिक रोईंग प्रकारात स्वर्ण सिंह, दत्तू भोकनळ, ओम प्रकाश आणि सुखमीत सिंह या चौघांचा समावेश होता. या चौघांनी यशस्वी कामगिरी करत भारताला सुर्वणपदक मिळवून दिलं.

दरम्यान, भारताचं या स्पर्धेतलं हे आतापर्यंतचं पाचवं सुवर्णपदक आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-आपल्या सरकारमध्ये दलालांना अजिबात थारा नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा

-यांना नक्की दुःख झालंय का?; अटलजींच्या अस्थीकलश रथावर सेल्फीसेशन

-मुंडे, भुजबळ आणि डांगेंनी आरक्षणात घोटाळा केला; चंद्रकांत पाटलांचा आरोप

-शरद पवार यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करा!

-सनातन संस्थेवर बंदी घालण्यास वेळ लागणार- दीपक केसरकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या