खेळ

भारताची खराब सुरुवात, कर्णधार पाठोपाठ धवन, शुभमनही बाद

वेलिंग्टन | 5 एकदिवसीय सामन्यात भारताने 3-1 ने विजयी आघाडी घेतली आहे. मात्र आजच्या सामन्यातही भारताची अडखळती सुरुवात होताना दिसत आहेत. रोहित शर्मा पाठोपाठ शिखर धवन आणि शुभमन गिलही बाद झाला आहे.

चौथ्या सामन्यात विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती.

ट्रेंट बोल्ट आणि कॉलिन डी-ग्रँडहोम यांनी भारतीय फलंदाजीच्या डावाला खिंडार पाडलं होतं. 

दरम्यान, महेंद्रसिंह धोनीने आजच्या सामन्यात पुनरागमन केलं असून, दिनेश कार्तिकला संघाबाहेर बसावं लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मैं खडा तो सरकारसे बडा; राजू शेट्टींनी शेतकऱ्यांना मिळवून दिले ३ हजार कोटी

-मला कालपासून खूप शारीरिक त्रास सहन करावा लागला- आनंद तेलतुंबडे 

पंतप्रधान मोदींनंतर आता राहुल गांधी घेणार सोलापुरात सभा!

‘कॅप्टन कूल’ला बाद केल्याशिवाय उद्याचा सामना जिंकणं कठीण- न्यूझीलंड

-काँग्रेसची मोठी घोषणा, सोलापुरातून ‘हा’ नेता लोकसभेच्या रिंगणात!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या