Top News तंत्रज्ञान देश

भारतातील ‘ही’ आहे सर्वात सुरक्षित कार… वाचा सविस्तर

Photo Courtesy- twitter/Carwale

नवी दिल्ली – आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेबाबतीत आपण फार जागरुक असतो. कोणी बाहेर गेले असेल तर घरी येईपर्यत काळजी लागलेली असते. कुटुंबासोबत बाहेर फिरायला गेल्यावर गाडी व्यवस्थित चालवतो. त्यासाठी गाडी देखील सुरक्षित असणे गरजेची असती. भारतात या दोन गाड्या सर्वात सुरक्षित मानल्या जातात.

टाटा अल्ट्रोज ही गाडी भारतातील सर्वात सुरक्षित गाड्यांपैकी एक गाडी मानली जाते. टाटा अल्ट्रोज आई ट्रर्बो मध्ये 1.2 लिटर सिलेंडर टर्बोचार्ड पेट्रोल इंजिन आहे. यात 108 बीएचपीची पाॅवर आऊटपुट दिल गेल आहे. त्यातून 140 एनएमची टाँर्च तयार होतो. या माॅडलला केवळ 5-स्पीड मैनुअल गियरबॉक्स दिला गेला आहे.

या गाडीला ग्लोबल एनकैप क्रैश टेस्ट मध्ये 5 स्टार रेटींग भेटली आहे. त्यामुळे गाडी सुरक्षित मानली जाते. ही गाडी सुरक्षित गाड्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर येते. या गाडीची किंमत 7.73 लाख ठेवली गेली आहे.

हुंंडाई आय ट्वेन्टी देखील सुरक्षित गाडी मानली जाते. यात  3 इंजनचा पर्याय उपलब्ध असतो. यातला सर्वात आधुनिक 1.2 लीटर पेट्रोल इंजन 1197 सीसीचा आहे. त्यात 1.5 लीटरचा पर्यायात यूटू सीआरडीआई डीजल इंजनचा पर्याय उपलब्ध आहे. तर यात 1493 सीसीच इंजिन आहे. तर 1 लिटर पेट्रोल इंजन 998 सीसीचं इंजिन आहे.

याच सोबतच बेस्ट 6 एयरबैग्स, व्हीकल स्टेबिलिटी मैनेजमेंट, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल यांसारखे फिचर्स असतील. तर हिल असिस्ट कंट्रोल, रियर पार्किंग कॅमेरा देखील असतील.

फिचर्स सोबतच सुरक्षा लक्ष्यात घेऊन टाटा अल्ट्रोज आणि हुंंडाई आय ट्वेन्टी या दोन गाड्या भारतात चांगल्या मानल्या जातात. आगामी काळात या गाड्यांचे नविन माॅडेल देखील येऊ शकतात.

थो़डक्यात बातम्या-

पत्नीने केली चौथ्या पतीची हत्या, कारण ऐकूण तुमचीही झोप उडेल!

नेत्याच्या गाडीत ड्रग्ज ठेवत रचला कट पण…; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश!

रेल्वेत आढळली बेवारस बॅग, खोलून पाहताच अधिकाऱ्यांचे डोळे झाले पांढरे!

धक्कादायक! तृतीयपंथीयांनी वाहतूक पोलिसाला मारहाण करत गणवेशही फाडला

15 दिवसांपूर्वी तुरुंगाबाहेर आलेल्या कुख्यात गुंड शरद मोहोळला पुन्हा अटक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या