Top News पुणे महाराष्ट्र

राऊत- फडणवीस भेटीवर चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य; म्हणाले…

पुणे | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत यांनी गुप्तपणे भेट घेतलं असल्याचं बोललं जात आहे. यावर भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

राजकीय क्षेत्रात भिन्न विचारांचे भिन्न पक्षांतील लोकांच्या अधूनमधून अशा भेटी होतच असतात, असं म्हणत  पाटलांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात अशी काही भेट झाल्याची माहिती नसल्याचंही पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“महामारीच्या काळातही भारताच्या फार्मा इंडस्ट्रीने 150 पेक्षा अधिक देशांना गरजेची औषध पाठवली”

“उद्या फडणवीस अजित पवारांची आणि शरद पवारांची देखील भेट घेऊ शकतात”

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?; संजय राऊत-देवेंद्र फडणवीसांची दोन तास भेट!; राजकीय चर्चेला उधाण

‘संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झाला नाही झाला तर…’;खासदार संभाजीराजेंची रोखठोक भूमिका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या