मुंबई | प्रसिद्ध स्टँडअप काॅमेडियन कुणाल कामरा नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील वक्तव्याने चर्चेत असतो. आता त्याच्यावर इंडिगो या विमान कंपनीने सहा महिन्यासाठी प्रवास करण्यासाठी बंदी घातली आहे.
कुणाल आणि पत्रकार अर्णव गोस्वामी मुंबई-लखनई विमान प्रवासात एकत्र करत होते. त्यावेळी प्रवासात कुणालने अर्णववर प्रश्नांची बरसात केली. यावर अर्णवही चांगलाच वैतागला. त्यामुळे इंडिगो या कंपनीने विमानात प्रवासांशी गैरवर्तवणूक केल्यामुळे ही कारवाई केल्याचं सांगितलं आहे.
नागरी उड्डान मंत्री हरदीप सिंग सुरी यांनीदेखील कुणाल कामरावर अन्य विमान कंपन्यांनीदेखील कारवाई करण्याची सूचना केली. अशा प्रवाशांनी विमान प्रवास करणे हे इतर प्रवाशांसाठी धोकादायक असल्याचं सुरी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या सर्व कारवाईवर कुणालनेही घडलेला सर्व प्रकार ट्विट करत आपल्या अंदाजात उत्तर दिलं आहे. सोशल मीडियावरसुद्धा कुणालवर केलेल्या कारवाईचे पडसाद उमटले आहेत.
@MoCA_GoI @HardeepSPuri In light of the recent incident on board 6E 5317 from Mumbai to Lucknow, we wish to inform that we are suspending Mr. Kunal Kamra from flying with IndiGo for a period of six months, as his conduct onboard was unacceptable behaviour. 1/2
— IndiGo (@IndiGo6E) January 28, 2020
Offensive behaviour designed to provoke & create disturbance inside an aircraft is absolutely unacceptable & endangers safety of air travellers.
We are left with no option but to advise other airlines to impose similar restrictions on the person concerned. https://t.co/UHKKZfdTVS
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) January 28, 2020
*My Statement* pic.twitter.com/cxFcSCq0Jf
— Kunal Kamra (@kunalkamra88) January 28, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“देशाची संस्कृती टिकली ती शीख आणि मराठ्यांच्या तलवारीच्या जोरावर”
महत्वाच्या बातम्या-
सत्ता गेल्याने भाजप नेते वैफल्यग्रस्त- बाळासाहेब थोरात
“ही लढाई बाबासाहेबांचं संविधान आणि गांधींचा विचार वाचवण्यासाठी”
दिल्ली काबीज करण्यासाठी गेलेल्या फडणवीसांची मुख्यमंत्री केजरीवालांवर टीका
Comments are closed.