पत्नी गळा दाबून हत्या, नंतर मृतदेह कारमध्ये टाकून फिरत राहिला!

पत्नी गळा दाबून हत्या, नंतर मृतदेह कारमध्ये टाकून फिरत राहिला!

इंदौर | पत्नी गळा दाबून हत्या केल्यानंतर पतीनं केलेल्या कारनाम्याची एक धक्कादायक कहाणी समोर आलीय. मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये हा प्रकार घडलाय. 

पप्पू चौहान नावाचा आरोपी आपली पत्नी लांडकुंवरसोबत इंदौरला येत होता. रस्त्यात त्यांचं भांडण झालं. त्यावेळी पप्पूने पत्नी गळा आवळून हत्या केली. 

मृतदेहाची विल्वेवाट लावण्यासाठी तो त्याला झाडीत फेकणार होता, मात्र जनावरं खातील म्हणून तो डोंगरी भागात गेला. मात्र रात्र झाल्याने तो तिथूनही परत आला आणि सकाळी पोलिसांसमोर हजर झाला. 

दरम्यान, विष प्यायल्यामुळे पत्नीचा मृत्यू झाला, असं त्याचं म्हणणं होतं. पोलिसांनी त्याला अटक केलीय. 

Google+ Linkedin