Top News पुणे महाराष्ट्र

इंदुरीकर महाराजांना पाठिंबा देणारा ‘हा’ स्टेटस व्हिडिओ तुफान व्हायरल

Loading...

पुणे | वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. सोशल मीडियावर त्यांची जोरदार क्रेझ पहायला मिळतेय.

अनेकजण व्हिडिओ स्टेटसच्या माध्यमातून इंदुरीकरांना पाठिंबा देत आहेत. असेच इंदुरीकरांचे काही स्टेटस व्हिडिओ सोशल मीडियात तुफान लोकप्रिय होत असताना पहायला मिळत आहेत.

वाद निर्माण झाल्यानंतर इंदुरीकर महाराजांना बाऊन्सरची सुरक्षा पुरवण्यात आली होती. तो हा व्हिडिओ असून त्याला रितेश देशमुखच्या लय भारी सिनेमातील गाण्याची जोड देण्यात आलेली आहे.

अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या व्हाॅट्सअप, इन्टाग्राम तसेच फेसबुकच्या स्टेटसला शेअर केला आहे. त्यामुळे स्टेटसच्या दुनियेत महाराजांची एकच चर्चा असून त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना पहायला मिळतेय.

 

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

चांगलं काम करुनही एवढा त्रास सहन करावा लागत आहे- इंदुरीकर महाराज

शेती करताना तरी इंंदुरीकरांनी कामासाठी येणाऱ्या महिलांशी नीट बोलावं- तृप्ती देसाई

महत्वाच्या बातम्या-

इंदुरीकरांसह त्यांच्या समर्थकांवर कारवाई करा; तृप्ती देसाईंनी घेतली गृहमंत्र्यांची भेट

शिवसेनेच्या शाखाप्रमुखासारखे काम करा; पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचना

हिंमत असेल तर पुन्हा निवडणुकीला सामोरं जाऊन दाखवा; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या