Top News पुणे महाराष्ट्र

इंदुरीकर महाराजांची बदनामी करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल

Loading...

अहमदनगर | ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची बदनामी करणारे व्हिडिओ यूट्यूब आणि सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांविरोधात पुणे सायबर शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. इंदुरीकर यांचे वकील पांडुरंग शिवलीकर यांनी ही तक्रार दाखल केला असल्याची माहिती मिळत आहे.

सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य करणाऱ्या निवृत्ती महाराजांच्या कीर्तनाचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. त्यामुळे इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. हा वाद आता आणखीणच उफाळत आहे.

Loading...

इंदुरीकरांवर चोहेबाजुने टीका होत होती. त्यामुळे त्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षाही तैनात करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पुणे सायबर पोलिसांत अ‌ॅड. पांडुरंग शिवलीकर यांनी औरंगाबादच्या तीन तरुणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, इंदुरीकर हे त्यांच्या कीर्तनातून सतत महिलांविरोधात बोलत असतात. महिलांची बदनामी करत असतात, त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक संस्थांकडून होत आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

“भाजप सरकारने केलेल्या चुका महाविकास आघाडीला दुरूस्त कराव्या लागतील”

3 दिवसात अर्धा किलो वजन कमी झालं- इंदुरीकर महाराज

महत्वाच्या बातम्या-

Loading...

शेतकऱ्यांनो काळजी करू नका, आता सरकार तुमचं आहे- मुख्यमंत्री

शाहीद आफ्रिदीला पाचव्यांदा कन्यारत्न; नेटकऱ्यांनी दिला ‘हा’ सल्ला

…तर 17 कोटी नागरिकांचं पॅन कार्ड रद्द होणार; आयकर विभागाचा इशारा

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या