अहमदनगर | धनंजय मुंडेंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त असल्याचं कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं आहे.
संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचे दर्शन घेण्यासाठी धनंजय मुंडे हे मंदिरात गेले होते. तेथे इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन सुरु होतं.
इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन सुरु असल्याचं समजताच धनंजय मुंडे श्रोत्यांच्या गर्दीत जाऊन बसले. ते इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ऐकत बसले.
संतांचे आशीर्वाद प्राप्त झाल्याने माणूस मोठा होतो, याचे मूर्तीमंत उदाहरण धनूभाऊ आहेत, असंही इंदुरीकर महाराज म्हणाले
थोडक्यात बातम्या-
“मोदी सरकारने गांधीजींचा चष्मा घेतला, पण त्यांचा दृष्टिकोन घेऊ शकले नाहीत”
“ओबीसींच्या महाज्योतीला पैसे देताना हात थरथरतात का?”
गेल्या सरकारच्या काळात मला प्रचंड त्रास झाला- तात्याराव लहाने
…अन् अजितदादांनी जुन्या मित्राला आस्थेनं विचारलं, “तुमची तब्येत बरी आहे ना?”
…तेव्हा तुमच्या मंत्र्यांना घरी पाठवलं हे विसरलात काय?- अण्णा हजारे