मुंबई | वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी तुम्हाला महागडा आहार घेण्याची गरज नाही. त्यापेक्षा फक्त 10 रुपयांमध्ये घरात वजन कमी करणारं पेय बनवून तुम्ही पातळ होऊ शकता. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे पेय पिऊन तुम्ही कोलेस्ट्रॉल-मधुमेह, संधिवात यांसारखे आजार दूर करू शकता. कारण त्यांचं सर्वात मोठं कारण म्हणजे लठ्ठपणा. (Weight Loss Drink)
वजन कसं कमी करावं?
वजन कमी करण्यासाठी, तुम्हाला रात्री आणि सकाळी घरी बनवलेले लिंबू-आले पेय प्यावे लागेल. याचं सेवन केल्याने तुम्ही वजन 10 किलोपर्यंत कमी करू शकता. तुम्ही ते सकाळी रिकाम्या पोटी तोंड न धुता आणि रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी आणि अन्न खाल्ल्यानंतर 1 तासाने पिऊ शकता.
वजन कमी करण्याचा उपाय – लिंबू
लिंबाच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, जे तुमच्या हाडांसाठी आणि दातांसाठी फायदेशीर असते. पायोरिया आणि श्वासाची दुर्गंधी देखील यामुळे दूर होऊ शकतं. हे शरीर आतून डिटॉक्स करतं, ज्यामुळे चरबी कमी होते आणि संधिवात देखील बरा होतो.
वजन कमी करण्यासाठी जवसाचा वापर-
जवस बियाणांमध्ये ओमेगा -3, 6 आणि 12 असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात. पचन सुधारण्यासोबतच त्वचेवर चमक आणण्यासही मदत होते. त्यामुळे वजन कमी होण्यासोबतच त्वचा घट्टही होते.
महत्वाच्या बातम्या-
- अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांचं टेंशन वाढवलं!
- ‘…त्याला तुम्ही राज्याचा उपमुख्यमंत्री करता’; शालिनीताई पाटील यांची अजित पवारांवर टीका
- ‘त्या’ पुरुषांना मिळणार 730 दिवस सुट्टी, सरकारनं दिली मोठी माहिती!
- एक ग्लास दारु… आताच द्या लक्ष नाहीतर या गंभीर आजाराचा धोका!
- मोदींच्या राज्यात आता घरचं जेवण देखील 34 टक्क्यांनी झालं महाग, कसं ते तुम्हीच सविस्तर पाहा