बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नोकरीऐवजी तुम्ही सुरू करू शकता ‘हा’ व्यवसाय, महिन्याला कमवाल लाखो रूपये

मुंबई | बरीच लोक नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असतात. आज आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत त्याची खास गोष्ट म्हणजे तुम्ही ते घरबसल्याही करू शकता. आज आम्ही तुम्हाला कार्डबोर्ड बॉक्स बनवण्याच्या युनिटच्या व्यवसायाबद्दल सांगत आहोत.

आजकाल पुठ्ठ्याच्या पेट्यांची मागणी खूप वाढली आहे. प्रत्येक लहान ते मोठ्या वस्तूंच्या पॅकिंगसाठी ते आवश्यक आहे. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची मागणी दर महिन्याला सारखीच असते. आज, तुम्ही कुठेही जाल, तुम्ही कोणत्याही वस्तूसाठी उत्तम पॅकिंगच्या शोधात असता.

ऑनलाइन व्यवसायात याची सर्वाधिक गरज आहे. चांगली गोष्ट अशी आहे की ही व्यवसाय कल्पना तुम्हाला भरपूर पैसे कमवण्याची संधी देते. दर महिन्याला तुम्ही सहज 5 ते 10 लाख रुपये कमवाल.

पुठ्ठ्याला बाजारात जास्त मागणी आहे. हे सामान्यतः ऑनलाइन स्टोअरद्वारे वापरलं जातं कारण ते पॅकेजिंगपासून वस्तूंच्या वाहतुकीपर्यंत सर्व गोष्टींसाठी वापरले जातात.

महत्त्वाच्या बातम्या- 

“माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही मुख्यमंत्री झालात”

“बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 किलो होतं आता…”

“आमचे असे मुख्यमंत्री आहेत की, एकही भाषण विकासावर नाही”

काँग्रेस नेते राहुल गांधींची भाजपवर जोरदार टिका, म्हणाले….

‘…अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा’; अण्णा हजारेंचा राज्य सरकारला इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More