मनोरंजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राखी सावंतचा बोल्ड योगा, पाहा फोटो

मुंबई | योग दिनानिमित्त राखी सावंतने लाल बिकिनीत योगा करतानाचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोने ती सगळ्यांना घायाळ करत आहे. 

माॅडर्न योगा पारंपारिकदृष्ट्या आरोग्यासाठी चांगला असतो. हा योगा केला तर स्लिम राहण्यासाठी औषधांची गरज नाही, असंही तिनं सांगितलं आहे. नेहमीप्रमाणे चर्चेत राहण्यासाठी राखीने हे फोटो शेअर केले आहेत.

मी हाॅट राहू इच्छीते म्हणून मी हाॅट योगा करते, असं तिनं सांगितलं आहे. तिच्या या हाॅट योगाची सगळीकडे जोरात चर्चा सुरु आहे.

International Yoga Day, Rakhi Sawant, Actress, Bollywood, yoga., Rakhi Sawant yoga, Rakhi Sawant hot yoga, Rakhi Sawant yoga day, yoga day 2018, Rakhi Sawant hot pics

महत्त्वाच्या बातम्या –

-भाजप दहशतवादी संघटना आहे- ममता बॅनर्जी

-पंतप्रधानांच्या घरी हलला पाळणा!

-भय्यू महाराजांना जवळच्या व्यक्तीनेच दिला धोका?

-भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा शरद पवारांना टोला

-भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत चंद्रकांत पाटलांचा मोठा खुलासा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या