तंत्रज्ञान

पॉर्न बघत असाल तर सावधान; समोर आलीय ही धक्कादायक माहिती

Loading...

मुंबई | आपण पॉर्न पाहतो हे कुणाला कळू नये म्हणून अनेकजण ब्राऊझरच्या इन्कॉग्निटो मोडचा वापर करतात, असं केल्यानं आपली माहिती कुणाला कळणार नाही, असा समज असतो. मात्र हा समज खोटा ठरला आहे.

गुगल, फेसबुकसह ऑरॅकल क्लाईड अशा लोकांवर नजर ठेऊन असतात, अशी धक्कादायक माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. मायक्रोसॉफ्ट, कानेर्गी मेलन विद्यापीठ आणि पेन्सेल्वेनिया विद्यापीठ यांनी यासंदर्भात अभ्यास केला आहे.

Loading...

वेबएक्सरे नावाच्या उपकरणाच्या आधारे जवळपास 22 हजार 484 पॉर्न साईट्स स्कॅन करण्यात आल्या. त्यानुसार जवळपास 93 टक्के वेब पेजेस युझर्सचा खासगी डाटा थर्ड पार्टीला विकत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

इन्कॉग्निटो मोड हा सुरक्षित ब्राऊझिंगसाठी ओळखला जातो. या मोडमध्ये माहिती सेव्ह राहात नसली तरी थर्ड पार्टी कंपन्या आपल्या हालचालींवर नजर ठेवतात आणि आपली माहिती पॉर्न कंपन्यांना विकतात, असं समोर आलं आहे.

Loading...

तुम्ही ऑनलाईन पॉर्न बघत असाल तर सावधान! इतरांनाही सावध करा!!!

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक!!! ‘बीव्हीजी’च्या हणमंतराव गायकवाडांना करोडोंचा गंडा

-मला क्रमांक 2 चा नेता म्हणू नका- गिरीश महाजन

Loading...

-“मी टोपी टाकली अन् ती विश्वजीत कदमांना बसली”

-भारतीय संघाचं नेतृत्व कोहलीकडेच राहणार का? बीसीसीआयनं दिलं ‘हे’ उत्तर

-“संधीसाधू लोक पक्ष सोडून गेले असले तरी काँग्रेसला काही फरक पडणार नाही”

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या