बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्वप्निल शिंदे प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करा, स्वप्निलच्या आईने फोडला टाहो

बारामती | काही दिवसांपुर्वी नाशिक येथील एका डाॅक्टर विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. संबंधित विद्यार्थ्याचं नाव स्वप्निल शंदे असं आहे. स्वप्निलने काॅलेजमध्ये होणाऱ्या रॅगिंगमुळे आपला जीव दिला असा आरोप त्याच्या परिवाराने केला होता. मात्र हा आरोप काॅलेजने फेटाळून लावला. यानंतर आता या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत स्वप्निलच्या आईने टाहो फोडला. याबाबतचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.

पाह व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

मनसेनं अमोल मिटकरींना बिस्कीट आणि श्वान दिलं गिफ्ट!

“दोन मोठी माणसं बोलताना आपलं तोंड मिटून ठेवावं”

“…आता थांबणं शक्य नाही, शेतकऱ्यांनो पायातलं हातात घ्या”

सख्खा भाऊ पक्का वैरी!, अश्रफ घनींचा भाऊच तालिबान्यांना मिळाला!

“राज ठाकरेंनी बाबासाहेब आंबेडकरांचं ‘एनिहिलेशन ऑफ कास्ट’ पुस्तक वाचावं”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More