बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेअर बाजाराला पुन्हा अच्छे दिन; गुंतवणूकदार बक्कळ मालामाल

मुंबई | भारतीय शेअर बाजाराने गेल्या 6 ट्रेडिंग सत्रांमध्ये सातत्याने वाढ केली असून आज बुधवारी सातव्या सत्रातही तेजी दिसून आली, त्यानंतर तब्बल 4 महिन्यांनंतर सेन्सेक्स पुन्हा 60 हजारांचा टप्पा पार करेल.

मागील सत्रात सेन्सेक्स 379 अंकांच्या वाढीसह 59,842 वर बंद झाला, तर निफ्टी 127 अंकांनी चढत 17,825 वर पोहोचला. आजही बाजारात तेजीचा कल दिसून येईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

जागतिक बाजारातील सकारात्मक भावनांचा फायदा भारतीय गुंतवणूकदारांनाही मिळेल. गेल्या 6 व्यापार सत्रांमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी सुमारे 2 टक्क्यांनी वाढले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

आदित्य ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली, म्हणाले…

’50 खोके एकदम ओके’; विरोधकांची विधिमंडळ परिसरात घोषणाबाजी

उदयनराजे भोसलेंनी कार्यकर्त्याला तोंडाने पेढा भरवून दिल्या शुभेच्छा!

व्यवस्थापकाला मारहाण प्रकरणी नितेश राणेंना अटक होणार?

“मोहित कंबोज ईडीचा चौकीदार आहे का?, त्याचीच आधी चौकशी करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More