बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांचं नशीब फळफळलं; 1 लाखाचे बनले ‘इतके’ कोटी

मुंबई |  Divi’s Laboratory Ltd च्या शेअरने अवघ्या काही वर्षांत उत्कृष्ट परतावा दिला आहे. हा शेअर 19 वर्षांपूर्वी 9 रुपये प्रति शेअर होता, तर आज तो 3,721 रुपयांवर व्यवहार करत आहे. म्हणजेच 19 वर्षात 41,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

Divi’s Lab ही फार्मा क्षेत्रातील मोठी कंपनी असून तिचे मार्केट कॅप 98,972 रुपये कोटी आहे. एवढेच नाही तर कंपनीची उत्पादने 95 देशांमध्ये निर्यात केली जातात.

गुंतवणूकदारांना दिवीज लॅबोरेटरीज लि.ने मजबूत परतावा दिला आहे. जर 19 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये कुणी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची गुंतवणूक 4.13 कोटी रुपये झाली असती.

थोडक्यात बातम्या- 

“हे सगळं आता थांबायला हवं, नाहीतर ते देशच वेगळा करतील”

विनायक मेटे अपघात प्रकरणी अत्यंत धक्कादायक माहिती समोर

“संभाषणाची सुरुवात कशाने करायची हे पण तुम्हीच शिकवणार का?”; आव्हाड संतापले

विनायक मेटेंनी अपघाताच्या एक दिवसआधी व्यक्त केली होती ‘ही’ अपेक्षा

नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यांवरून सांगितले 5 संकल्प, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More