मुंबई | सलग तीन पराभवांचा सामना केलेल्या धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने पंजाबचा 10 विकेट्सने पराभव केला आहे. सलीमीवीर शेन वॉटसन आणि फाफ ड्यूप्लेसिस यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने एकहाती हा सामना जिंकला.
पंजाबने प्रथम फलंदाजील येत 178 धावा केल्या. यामध्ये कर्णधार के. एल. राहुलने 52 चेंडूत 63 धावा केल्या. राहुलच्या खेळीत1 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता.
दरम्यान, पंजाबच्या सर्व गोलंदाजांवर वॉटसन आणि फाफने वर्चस्व गाजवलं. त्यामुळे चेन्नईच्या फलंदाजीला आता चांगलीच धार आली आहे.
An emphatic win by @ChennaiIPL in Match 18 of #Dream11IPL.
Second 10 wickets win for #CSK. Their first one was also against KXIP in 2013.
They are also the first team in #Dream11IPL 2020 to win batting second in Dubai. pic.twitter.com/qh77Wrc27J
— IndianPremierLeague (@IPL) October 4, 2020
महत्वाच्या बातम्या-
‘रिया चक्रवर्तीला त्रास देऊ नका, तिला सोडून देण्यात यावं..’; काँग्रेस नेत्याची मागणी
‘योगी आदित्यनाथ यांचीच नार्को टेस्ट करावी’; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसची दादागिरी चालू देणार नाही- गोपीचंद पडळकर
Comments are closed.