पुढील 15 सामने ठरवणार प्लेऑफचं गणित; जाणून घ्या कोणत्या संघाला किती संधी?

IPL 2025

IPL 2025 | भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे IPL 2025 स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मात्र पुढील आठवड्यात स्पर्धा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 58 सामने पूर्ण झाले असून केवळ 16 सामने उर्वरित आहेत. त्यापैकी 12 लीग सामने प्लेऑफच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.

प्लेऑफमध्ये धावण्यासाठी 7 संघ रेसमध्ये :

सध्या प्लेऑफच्या रेसमध्ये 7 संघ आहेत. उर्वरित सामन्यांवर या संघांचे भवितव्य अवलंबून आहे. पाहूया कोणत्या संघाला किती संधी आहे:

गुजरात टायटन्स (GT)

सामने : 11 | विजय : 8
गुण : 16
उर्वरित 3 पैकी फक्त 1 सामना जिंकला तरी प्लेऑफ निश्चित (18 गुण)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)

सामने : 11 | विजय : 8
गुण : 16
1 सामना जिंकणे पुरेसे (18 गुण)

पंजाब किंग्स (PBKS)

सामने : 11 | विजय : 7
गुण : 14
2 सामने जिंकले तर 19 गुणांसह सहज प्लेऑफ

मुंबई इंडियन्स (MI)

सामने : 12 | विजय : 7
गुण : 14
2 पैकी 2 विजय झाले तर 18 गुण

दिल्ली कॅपिटल्स (DC)

सामने : 11 | विजय : 6
गुण : 12
3 सामन्यांमध्ये विजय आवश्यक (19 गुण)

लखनौ सुपरजायंट्स (LSG)

सामने : 11 | विजय : 5
गुण : 10

3 सामने जिंकून 16 गुण मिळवणे आवश्यक, परंतु NRR महत्त्वाचा

कोलकाता नाईट रायडर्स (KKR)

सामने : 12 | विजय : 5
गुण : 10
2 विजय मिळवून 15 गुण, परंतु चौथा संघ NRR वर अवलंबून

IPL 2025 | स्पर्धेबाहेरचे संघ

सनरायझर्स हैदराबाद (SRH)
राजस्थान रॉयल्स (RR)
चेन्नई सुपर किंग्स (CSK)

हे संघ आता प्लेऑफच्या रेसमधून बाहेर आहेत. मात्र त्यांचे सामने इतर संघांच्या गणितावर परिणाम करू शकतात.

News Title: IPL 2025 Playoff Race: 15 Crucial Matches to Decide Final Four Teams, Here’s the Qualification Scenario

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .