Top News खेळ

आयपीएलमध्ये ‘हा’ विक्रम करणारा कोहली चौथा कर्णधार ठरला!

दुबई | रॉयल चॅलेंजर बंगळूरूने सोमवारी सनरायझर्स हैद्राबादवर 10 रन्सने मात केली. या विजयामुळे रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा कर्णधार विराट कोहलीने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

आयपीएलमध्ये 50 सामने जिंकणारा विराट कोहली चौथा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी गौतम गंभीर, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या नावावर हा विक्रम आहे.

सोमवारच्या सामन्यापूर्वी विराटने 110 सामन्यांमध्ये 49 सामन्यांत विजय मिळवला होता. सोमवारी सनरायझर्सविरूद्धचा जिंकलेला सामना 50वा सामना ठरलाय.

महत्त्वाच्या बातम्या

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने उचललं ‘हे’ महत्वाचं पाऊल

‘आतापर्यंत भेटलेल्या प्रामाणिक, प्रेमळ व्यक्तींपैकी तू एक’; अमृता सुभाषचा अनुरागला पाठिंबा

मुंबई महानगरपालिकेत भाजपला मोठा झटका!

कंगणा राणावतचा मुंबई महापालिकेवर पुन्हा आरोप, म्हणाली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या