IPPB Recruitment 2025 | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (India Post Payments Bank – IPPB) अंतर्गत ‘कार्यकारी’ पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. एकूण 51 रिक्त पदे भरली जाणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2025 आहे.
भरतीसंबंधी महत्त्वाची माहिती
पदाचे नाव: कार्यकारी (Executive)
पदसंख्या: 51 रिक्त जागा
वयोमर्यादा: 21 ते 35 वर्षे
वेतन: रु. 30,000/- प्रतिमहिना
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज शुल्क
SC/ST/PWD उमेदवारांसाठी: रु. 150/-
इतर सर्व उमेदवारांसाठी: रु. 750/-
असा करा अर्ज:
IPPB च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
भरतीच्या लिंकवर क्लिक करून लॉगिन करा.
तपशील भरून अर्ज सबमिट करा आणि अर्ज शुल्क भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्जाची प्रत डाउनलोड करा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 21 मार्च 2025
Title : IPPB Recruitment 2025 Apply for 51 Executive Posts