देश

सहा वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या; एसपींनी नराधमाला घातल्या गोळ्या

लखनऊ | सहा वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करत तिची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला एसपी अजय पाल शर्मा यांनी गोळी घातल्या आहेत. ही घटना उत्तर प्रदेशमधील रामपूरमध्ये घडली आहे.

फरार आरोपीला पकडताना झालेल्या चकमकीत अजय शर्मा यांनी आरोपीच्या दोन्ही पायावर गोळ्या घालत त्याला ताब्यात घेतलं आहे.

रामपूरमधील एका सहा वर्षाच्या चिमुरडीचं गेल्या महिन्यात अपहरण करण्यात आलं होतं. यानंतर तिचा मृतदेह आढळ्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर टीका केली जात असल्याने अजय पाल शर्मा यांनी याप्रकरणाचा कसून तपास केला.

दरम्यान, आरोपीवर गोळ्या झाडत त्याला ताब्यात घेणाऱ्या अजय पाल शर्मा यांचं स्थानिक लोकांसह देशभरातून कौतुक केलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

-‘मोदी जॅकेट’ आणि ‘मोदी साडी’नंतर आता आलाय ‘मोदी मँगो’

-लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना पिंगा घालायला लावला- चंद्रकांत पाटील

-पृथ्वीराज चव्हाणांनी माझी काळजी करण्यापेक्षा काँग्रेसची करावी- राधाकृष्ण विखे

-केजरीवाल सरकारने घेतला गरीब विद्यार्थ्यांसाठी ‘हा’ मोठा निर्णय

-‘या’ कारणासाठी शोएबला विश्वचषकातून दाखवला बाहेरचा रस्ता!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या