बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इरफान पठाणचा पुन्हा धोनीला अप्रत्यक्ष टोला, म्हणाला…

दुबई | चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या खेळावरून तो थकला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अनेकांनी सोशल मिडीयावरून याबाबत धोनीवर टीकाही केलीये.

तर भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणने एक ट्विट केलंय. पठाण म्हणतो, ‘फक्त दोन ओळींनी डोकं गरगरलं, संपूर्ण पुस्तक वाचलं तर चक्कर पण येईल.’ पठाणच्या या ट्विटचा अर्थ धोनीशी जोडण्यात येतोय.

यापूर्वी देखील पठाणने ट्विट केलं होतं. त्यावेळी तो म्हणाला, ‘काही लोकांसाठी वय हे केवळ एक नंबर असतं. तर काहींसाठी संघातून हकालपट्टी करण्याचं एक कारण’. तेव्हादेखील त्याने धोनीवर अप्रत्यक्षपणे टीका केल्याचं बोललं जात होतं.

महत्वाच्या बातम्या-

वाढीव शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल – उदय सामंत

पोलार्ड बस नाम ही काफी है! पोलार्डने सीमारेषेवर बटलरचा घेतलेला हा झेल ठरला टर्निंग पॉइंट; पाहा व्हिडीओ

“एमपीएससीची परीक्षा घेणं ठाकरे सरकारचं षडयंत्र”

‘…म्हणून हाथरस पीडितेवर मध्यरात्री अंत्यसंस्कार केले’; योगी सरकारनं दिलं स्पष्टीकरण

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More