डबलिन | आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने यजमानांचा 76 धावांनी पराभव केला. भारताने विजयासाठी दिलेलं 209 धावांचं आव्हान यजमानांना पेललं नाही. भारतानं त्यांना 9 बाद 132 धावांवर रोखलं.
भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी जोरदार फटकेबाजी केली. रोहितने 97 तर शिखरने 74 धावा केल्या.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आयर्लंडचा मणका कुलदीप यादव आणि यजुर्वेद्र चहलने मोडला. कुलदीपने 4 तर यजुर्वेदने 3 फलंदाजांना माघारी धाडलं.
महत्त्वाच्या बातम्या –
-प्लास्टिक बंदीवर राज्य सरकारचं एक पाऊल मागे; मोठा निर्णय जाहीर
-कोण होतास तू? काय झालास तू?, राजू शेट्टींनी उडवली सदाभाऊंची खिल्ली
-भुजबळांना न्यायालयाकडून दिलासा; तुर्तास अटक नाही!
-रस्त्याच्या कामाची चौकशी करा, शिवसेनेच्या मंत्र्याचे गडकरींना पत्र!
-शिर्डी संस्थानाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा!