मनोरंजन

इरफान खान बाॅलीवुडमध्ये सक्रिय होणार, ‘या’ चित्रपटासाठी दिला होकार

मुंबई | अभिनेता इरफान खान सध्या कॅन्सरशी सामना करतोय. या अवस्थेतही त्याने प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे. तो हिंदी मीडियम चित्रपटाच्या सिक्वेलमधून बाॅलीवुडमध्ये परत येणार आहे.

हिंदी मीडियम 2 चित्रपटाच्या निर्मात्यांनी लंडनमध्ये जाऊन इरफानला स्क्रिप्ट ऐकवली. त्याने स्क्रिप्ल ऐकून या चित्रपटासाठी होकार दिल्याचं समजतंय.

दरम्यान, त्याचा ‘कारवाॅ’ या चित्रपटाच्या प्रमोशन सुरु होण्याआधीच त्याला कॅन्सर झाल्याचं समजलं होतं त्यामुळे तो चित्रटाच्या प्रमोशनला उपस्थित राहू शकला नव्हता. मात्र कारवाॅ चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

-आरक्षण द्या नाहीतर… मराठा समाजाचा सरकारला निर्वाणीचा इशारा

-महाराष्ट्राचा केरळला मदतीचा हात; गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली मदत सुरु

-पंतप्रधानपद सोडून दिल्लीचे मुख्यमंत्री व्हा, केजरीवालांची मोदींना ऑफर

-सनातन संस्थेसह सर्व उपसंस्थांवर कायमस्वरुपी बंदी घाला- अशोक चव्हाण

-राज्य सरकारचं मोठं पाऊल; काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का बसणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या