औरंगाबाद महाराष्ट्र

“प्रितम मुडेंना टक्कर देणारा उमेदवार आहे काय?”

बीड | आमदार दिले पण एकही पंचायत समितीला इमारत निधी दिला नाही, अशी टीका ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर केली आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार कधी येणार आणि प्रितम मुंडेना टक्कर कोण देणार? असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

बीड पालिकेच्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपुजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर चौफेर टीकास्त्र सोडले.

पूर्वी कागदावर रस्ते करून अधिकाऱ्यांना कोंडून मोजमाप पुस्तिका लिहायला लावली जायची, असा आरोप करुन विकास कामांत आडवे येणाऱ्यांना बाटलीत बंद करु. आणि अरबी समुद्रात फेकू, असा इशाराही पंकजा मुंडे यांनी यावेळी दिला.

दरम्यान, जयदत्त क्षीरसागर यांच्या घरात झालेल्या प्रकाराचे वाईट वाटले म्हणूनच आपण त्यांच्या पाठीमागे उभे राहिलो, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-

-कार्यकर्त्यानं रचलेलं गाणं ऐकूण उदयनराजेंच्या डोळ्यात अश्रू!

“माझं नशीब चांगलं, माझं नाव #MeeToo मध्ये नाही आलं”

-संजय राऊतांच्या शिवसेनेतल्या विरोधकांना झाला आनंद !!

राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदत्त क्षीरसागर भाजपात प्रवेश करणार??

-राधाकृष्ण विखेंची पुतणी देणार स्वीडिश पंतप्रधानांना सल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या