Top News महाराष्ट्र मुंबई

“क्या योगीजी के राज में महिला पोलीस नही है?”

मुंबई | उत्तर प्रदेश पोलीस हाथरसच्या प्रकरणात गुंडाराजप्रमाणे वागली आहे. दोन दिवसांमागे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करत त्यांना अटक केली होती. आज पुन्हा राहुल आणि प्रियंका गांंधी हाथरसकडे निघाले असताना नाक्यावर एका पोलिसाने त्यांच्या छातील हात लावला असल्याचं दिसत आहे.

युपी पोलीस यमुना एक्सप्रेसवेवर आपला ताफा घेऊन उभे होते. जेव्हा  राहुल आणि प्रियंका नाक्यावर पोहोचल्या तेव्हा तिथे काँग्रेस कार्यकर्तेही जमा झाले होते. मात्र त्यावेळीसुद्धा पोलिसांनी लाठीचार केला. प्रियंका गांधी गाडीतून उतरल्या आणि पोलिसांशी बोलत होत्या.

दरम्यान, प्रियंका गांधी पोलिसासोबत बोलत असताना त्या पोलिसाने त्यांच्या छातीला पकडल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनी हा फोटो ट्विट करत, क्या योगीजी के राज में महिला पोलीस नही है, असा सवाल केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

हाथरस बलात्कारप्रकरणी योगी आदित्यनाथ यांनी उचललं मोठं पाऊल!

“महिलांचा आवाज बनून मुख्यमंत्र्यांवर टीका करणारी लाडकी आता गप्प का?”

अखेर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हाथरसमध्ये पीडितेच्या घरी दाखल

भाजपसह सर्वच पक्षांनी धनगर आरक्षणाचा ‘खेळ’ केला- राम शिंदे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या