बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

IPL 2022! अक्षरच्या धागा खोल खेळीच्या बळावर दिल्ली विजयी

मुंबई | आयपीएल 2022(IPL 2022) च्या हंगामाला मुंबईत (Mumbia) सुरूवात झाली आहे. पहिल्या सामन्यात कोलकातानं विजय मिळवला होता. दुसरा सामना मुंबई इंडियन्स-दिल्ली कॅपिटल्स दरम्यान खेळला गेला. दिल्लीनं मुंबईवर 4 गडी राखून विजय मिळवला आहे.

प्रथम फलंदाजी करताना मुंबईनं ईशान किशनच्या दिमाखदार खेळीच्या जोरावर 177 धावा केल्या. ईशान व्यतिरिक्त इतर फलंदाजांनी मात्र निराशा केली. दिल्लीचा संघ फलंदाजीला उतरल्यावर पृथ्वी शाॅनं चांगली खेळी करत सुरूवात केली.

मधल्या षटकांमध्ये दिल्लीची अवस्था बिकट झाली होती. पण युवा फलंदाज ललीत यादवनं 38 चेंडूवर 48 धावा केल्या तर अक्षर पटेलनं स्फोटक फलंदाजी करत 17 चेंडूवर 38 धावा करत दिल्लीला विजयी केलं आहे.

दरम्यान, मुंबईकडून गोलंदाजांनी निराशजनक कामगिरी केली. जसप्रित बुमराहला एकही बळी मिळवता आला नाही.

थोडक्यात बातम्या – 

‘जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मी नाही तर…’; एलोन मस्कचं मोठं वक्तव्य

RRR Day 2 Collection! दुसऱ्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

“…अन् मी बसल्या बसल्या अजित पवारांना पत्र लिहिलं”

“उद्धव ठाकरे भाग्यवान माणूस, मला त्यांची कुंडली पहायची आहे”

“मला वाटतं खूप काहीतरी होणार आहे”; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More