बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती”

मुंबई | शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी नक्षलवाद्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेेेेेेेेना यांना मारण्याची सुपारी देण्यात आली होती. हे कळल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंची सुरक्षा रोखल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपाला शंभुराजे देसाईंनीही दुजोरा दिला आहे. आता यावर भाजप नेते नितीश राणे यांनी एक ट्विट करत उद्धव ठाकरेंवर आरोप केला आहे.

एकनाथ शिंदेंप्रमाणे जेव्हा माझ्या वडिलांनीही शिवसेना सोडली, तेव्हा त्यावेळीही त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ही धमकी तथाकथित शिवसेनाप्रमुखांकडून देण्यात येत होती. एकदा हे म्याव म्याव संपूदे. तेव्हा आम्ही व्याजासकट वस्त्रहरण करू, असा धमकीवजा इशारा नितेश राणेंनी शिवसेनेला दिल्याचं दिसून आलं आहे.

एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांना मारण्यात यश आलं होत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना झेड (Z) दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती, असं उत्तर माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिलं. हे सगळे आरोप दिलीप-वळसे पाटील यांनी फेटाळले आहेत.

दरम्यान, राणे कुटुंब नेहमीच शिवसेनेला लक्ष करत असतं. शिवसेनेला बोलायची एकही संधी राणे सोडत नाही. त्यामुळे कांदेंच्या या आरोपाचा संदर्भ घेत पुन्हा एकदा राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या

झपाट्याने पसरणाऱ्या मंकीपॉक्सबाबत धक्कादायक माहिती समोर!

‘अनिल परबांचा फोन तपासा…’; दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट

‘या’ लोकांना दारूपासून जास्त धोका; अभ्यासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर

“काळजी करू नका सरकार पडणार नाही, या सरकारला दृष्ट लागू नये”

“डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही, मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More