बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं झालं सोपं; गडकरींनी केला ‘हा’ नियम शिथील

नवी दिल्ली | ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी 8 वी पास असणं बंधनकारक होतं. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी 8 वी पास असण्याचा नियम शिथील केला असून आता ड्रायव्हिंग लायसन्स काढणं सोपं झालं आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी 8 वी पास असण्याचा नियम शिथिल केल्यामुळे आता अशिक्षित व्यक्तीही ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यास पात्र ठरणार आहे.

देशातील ट्रान्सपोर्ट श्रेत्रात 22 लाखापेंक्षा अधिक ड्रायव्हरची गरज आहे. यामुळे रोजगाराचा विचार करून गडकरींच्या अधिपत्याखाली दळणवळण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, केंद्रीय मोटार वाहन नियामावली 1989 या कायद्यात सुधारणा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

-माझा वाघ कुठे आहे?; शहीद जवानाच्या आईने फोडला हंबरडा

-नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाले…

-सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरबद्दल शोएब अख्तर म्हणतो…

-शिवसेनेच्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री फडणवीस असणार प्रमुख पाहुणे!

-बाईक चालवण्यासाठी ठेवला चक्क ड्रायवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More