नाशिक | तुमची चौकात उभे राहायची लायकी नाही अन् नगरसेवक व्हायचे स्वप्न बघता? असा खरमरीत सवाल राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकार यांनी उपस्थित केला. ते नाशिकमध्ये बोलत होते.
राष्ट्रीय समाज पक्षाकडून मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र या मेळाव्याला कार्यकारिणीतील पदाधिकारी, तालुका सदस्यांनीच दांडी मारली. त्यामुळे जानकरांचा पारा चढला.
दरम्यान, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला जिल्हा कार्यकारिणीच उपस्थित राहत नाही. दिल्ली तर दूरच आहे. इथे चौकात आपली उभी राहण्याची लायकी नाही. नगरसेवक होण्याची स्वप्न कसले बघता?,असं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
-स्तुती नको, भाषण आवरा, डोक्याला हात लावून शरद पवारांच्या खाणाखुणा!
-रामलीला मैदानाचं नाव बदलून भाजपला मतं मिळणार नाहीत!
-राहुल गांधींकडून आरएसएसची दहशतवादी संघटनेसोबत तुलना
-आदित्य ठाकरेंना खड्ड्यांचा झटका; रेंजरोव्हरचा टायर फुटला!
-सरकारी कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार; मतदार यादीत पाॅर्नस्टार, हत्ती, कबुतर!