बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लग्नात जोरदार एन्ट्री करणं पडलं महागात; घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral) होत असतात. सोशल मीडिया माध्यम हे असं माध्यम आहे जिथे कधी काय व्हायरल होईल असं सांगता येत नाही. लोक एका रात्रीत प्रसिद्ध होईल जातात. अशातच सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालताना दिसत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ हा लग्नसमारंभातील आहे. प्रत्येकाला आपल्या लग्नात काहीतरी हटके करण्याचं वेड असतं. यातच असंच काहीचं या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे. मात्र हे हटके करणं नव्या जोडप्याला चांगलंच महागा पडलं आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नवीन जो़डपं ग्रॅन्ड एन्ट्री घेत आहे. मोठ्या आकाराच्या सजवलेल्या झुल्यात दोघेही मस्त उभे राहिले आहेत. बाजूने फायरिंग होत आहे.  मात्र झुला वर जाताच एक साईडनं निसटतो आणि दोघेही खाली पडतात.

दरम्यान, असे अनेक व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. यापूर्वीही असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पहायला मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

“चौकीदारला आपलं ट्विटर अकाऊंट वाचवता येत नाही, देश काय वाचवणार?”

ST Strike | “लोकांवर अरेरावी करण्यासाठी हे राज्य तुमच्या हातात दिलं नाही”

“आव्हाड साहेब, जमत नसेल तर राजीनामा द्या आणि घरी बसा”

“देवेंद्रजी पवार साहेबांवर टीका करतात आणि चमत्कार घडतात, 2024 मध्येही..”

एसटी संप: “आता माघार नाही, जी कारवाई करायची ती करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More