Top News

“…तर ही अण्णांची आत्महत्या असेल”

अहमदनगर |  अण्णा जास्त दिवस उपोषण करु शकत नाहीत. उपोषण सुरु ठेवल्यास ही अण्णांची आत्महत्या असेल, असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटलं आहे.

लोकपाल, लोकायुक्त, शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी अण्णा 4 दिवसांपासून राळेगण सिद्धी येथे उपोषणाला बसले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना अण्णांनी आत्तापर्यंत 35 पत्रं पाठवली आहेत. मात्र या पत्रांना ‘तुमचं पत्र मिळालं’… असं एका ओळीचं उत्तर PMO कार्यालयानं दिलं आहे.

दरम्यान, अण्णांच्या वजनात घट झाली असून 4 दिवसांत साडेतीन किलो वजन कमी झालं आहे.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीला मोठा धक्का; 13 नगरसेवकांनी पक्ष सोडला!

-परभणी जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच बंड

लग्नाला न आलेले ‘मनसैनिक’ अमित-मितालीला शुभेच्छा देण्यासाठी ‘कृष्णकुंज’च्या दिशेने!

“कुवतीपेक्षा खूप जास्त मिळाले… मला पंतप्रधानपदाची आवश्यकता नाही”

-काँग्रेसनं शेतकऱ्यांसाठी मगरीचे अश्रू ढाळणं बंद करावं- अरूण जेटली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या