बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पुन्हा असं होणार नाही’ म्हणत भाजपवासी झालेल्या खुशबू सुंदर यांनी मागितली काँग्रेसची माफी!

चेन्नई | भाजपमध्ये प्रवेश करताना खुशबू सुंदर यांनी काँग्रेसवर टीका करताना मानसिक संतुलन ढासळलेल्यांचा पक्ष असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याविरोधात तामिळनाडूमधील जवळपास 30 पोलीस स्थानकांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता.

आपल्या या वक्तव्यावरुन खुशबू सुंदर यांनी माफी मागितली आहे. अयोग्य शब्दांचा वापर केल्याप्रकरणी त्यांनी फक्त माफी मागितलेली नसून भविष्यात पुन्हा असं होणार नाही अशी हमी दिली आहे.

खुशबू सुंदर यांनी माफी मागणारं निवेदन प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये त्यांनी आपण घाईत आपल्याकडून वापरण्यात आलेल्या शब्दांबद्दल माफी मागितली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘मुख्यमंत्र्यांनी एकच मारला, पण सॉलीड मारला’; शिवसेनेचा राज्यपालांना खोचक टोला

जलयुक्त योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले?; रोहित पवारांची टीका

‘या’ भागात रेड अलर्ट जारी, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

“दहा लाखांचा सूट घालून गांधीजींचं नाव घेणं हाच मुळात विरोधाभास”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More