Top News महाराष्ट्र मुंबई

आयटीआयची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू!

मुंबई | राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांतील ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया उद्या, 1 जानेवारीपासून सुरू होत आहे. .

प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती तसेच प्रवेश अर्ज पूर्ण भरल्यानंतर शुल्क जमा करणे यासाठी 4 जानेवारी 2021 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

रिक्त जागा या संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध असणार असून त्यांचा तपशील 2 जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे.

उमेदवारांना गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशनासाठी बोलवणं आणि त्याच्या अर्हतेप्रमाणे जागांचे वाटप करणं आदी कार्यवाही 6 आणि 7 जानेवारी रोजी करण्यात येणार असल्याचं संचालनालयाने कळवलं आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनानंतर फार मोठा बदल होईल असं मला वाटत नाही- प्रकाश आंबेडकर

“आमच्या फायद्यासाठी कायदे आणलेत म्हणता, मग ते मागे घेतल्याने कुणाचं नुकसान होणार आहे?”

कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर …- उद्धव ठाकरे

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून 17 नंबरचा अर्ज भरता येणार!

औषध आणि काळजी हाच नववर्षाचा मंत्र- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या