देश

भाजपला स्वबळावर विजय मिळवणं कठीण!

पटणा | भाजपने स्वबळावर लढून दाखवावं, कारण त्यांना नितीश कुमारांशिवाय पुन्हा विजय मिळवणं कठीण आहे, असं जेडीयूचे नेते संजय सिंह म्हणाले.

जेडीयू 25 जागांची मागणी करत आहे तर भाजप 22 जागांपेक्षा कमी जागांवर लढण्यास तयार नाही. त्यामुळे बिहारचे राजकारण पुन्हा रंग घेऊ लागले आहे. 

भाजपला जेडीयूसोबत येण्याची इच्छा नसल्यास ते सर्व 40 जागांवर लढू शकतील, असं संजय सिंह म्हणाले. दोन्ही पक्षांमध्ये लोकसभेच्या जागांवरून वाद सुरू असल्याची चर्चा आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

अरुण जेटलींकडून इंदिरा गांधींची तुलना हिटलरशी

-सगळ्या भ्रष्ट नेत्यांना तुरूंगात टाकणार- नरेंद्र मोदी

-2019 लोकसभेच्या निवडणुकीसाठी अमित शहांचा ‘मास्टर प्लॅन’

-‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’- अाशिष शेलार

-मुंबईत पाणी तुंबलंच नाही; महापौरांचा दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या