महाराष्ट्र सोलापूर

शैक्षणिक काम करणे अतिशय समाधान देणारे- शशिकांत धोत्रे

सोलापूर | शैक्षणिक काम करणे हे अतिशय समाधान देणारे आहे, असं प्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे यांनी म्हटलं आहे. लांबोटी येथे दादा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

गावातील शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण दिले जाते. मात्र गरिबीमुळे पालकांना शैक्षणिक साहित्य खरेदी करणे शक्य नसते. त्यामुळे त्यांना शिक्षणाचे साहित्य पुरवणे गरजेचे आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, शालेय साहित्य नसल्या कारणामुळे शेतकऱ्याच्या मुलीने आत्महत्या केली होती. अशी दुर्दैवी घटना आमच्या गावात घडू नये म्हणून आम्ही शालेय साहित्य वाटपाचा निर्णय घेतला अाहे, असं दादा फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष ब्रह्मा चट्टे-पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-शिवसेनेनं भाजपच्या नावाचं मंगळसूत्र बांधावं- विखे-पाटील

-नागपूरमधील आमदार निवासस्थानात एकाचा मृत्यू!

-अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची बैठक; आखली मोठी रणनीती

-विरोधी पक्षनेत्यांनी बढाया मारूनच लोकांना फसवलं; पंकजा मुंडे समर्थकाचा आरोप

-…त्यामुळे हताश झालेल्या काँग्रेसने हा पोरकटपणा केला आहे- मुख्यमंत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या