बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ह्रदयद्रावक! शेतकऱ्यावर आली उभ्या पिकावर नांगर फिरवण्याची वेळ, पाहा व्हिडीओ

नाशिक | सटाणा येथील रवींद्र नंदाळे यांनी दोन एकर क्षेत्रात कोबीची लागवड केली. भाजीपाला उत्पादनात जिल्ह्यात आघाडीवर असलेल्या बागलाण तालुक्यातील हे गाव आहे. शेतकऱ्याने कोबीचे दर गडगडल्याने अखेर काळजावर दगड ठेवत हजारो रुपये खर्च करून पिकवलेल्या दोन एकर कोबीवर रोटर फिरवला. एकीकडे हजारो रुपयांचा खर्च वाया गेला आणि दुसरीकडे त्यातून येणाऱ्या लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावं लागलं. याबाबत स्वतः शेतकऱ्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

“मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय केंद्राचा, मोदींकडं साकडं घाला”

भर लग्नात नवरीचे ठुमके अन् वऱ्हाडी तर पाहतच राहिले; पाहा व्हिडीओ

सेन्सेक्सची नवी भरारी! सणासुदीला शेअर बाजार उच्चांकावर; गुंतवणूकदारांची चांदी

आयफोन चाहत्यांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपासून करता येणार ‘आयफोन 13’ची बुकिंग

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More