महाराष्ट्र

शिवसेनेनं केलेला हा धोका भाजपशी नव्हे, तर…- जे. पी. नड्डा

मुंबई | भाजपच्या राज्य कार्यकारिणीची आज मुंबईत बैठक पार पडली. यावेळी बोलताना जे. पी. नड्डा यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

शिवसेनेनं केलेला हा धोका भाजपशी नव्हे, तर महाराष्ट्राच्या जनतेशी झाला आहे. येत्या काळात तिन्ही पक्ष कायमचे विरोधात बसतील, आपण आता विरोधकांचं काम करत राहू, असं जे. पी नड्डा यांनी म्हटलंय.

महाराष्ट्राच्या सरकारमध्ये उजव्याला डाव्याचं माहीत नाही. राजकारणात धोका होत असतो. येत्या काळात तिन्ही पक्ष नेहमीसाठी विरोधकांमध्ये जाऊन बसतील. येणाऱ्या काळात आम्हीच राज्यकर्ते असू, अशा विश्वासही जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“रिपब्लिक चॅनेलच्या अर्णब गोस्वामींना अटक करा”

“महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री बनलेलं पाहायचंय”

“राजेंना राज्यसभेवर घेतलं पण प्रकाश आंबेडकरांना स्वीकृत नगरसेवक म्हणूनही घेणार नाही”

‘रिपब्लिक’कडून TRPचा खेळ?; दोन मराठी चॅनेल मालकांनाही अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या