बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जब्याच्या शालूचा सोशल मीडियावर जलवा; रोज शेअर करतेय नवा फोटो, पाहुण घ्या

मुंबई | फँड्री या मराठी चित्रपटातली शालू या नावाने गाजलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात हीने सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. साधीभोळी तसेच सोज्वल शालूचं बदलेलं रुप पाहून चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा जोरदार वर्षाव चालू आहे.

राजेश्वरी खरात हीचा फँड्री हा चित्रपट नागराज मंंजुळे यांचा असून या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. या चित्रपटातली शालू आणि जब्याची प्रेम कहाणी प्रचंड गाजली होती.

आपल्या साध्याभोळ्या आंदाजातून फँड्री चित्रपटातून लोकांच्या मनावर राज करणारी शालू आता मात्र सोशल मीडियावर विविध हाॅट अंदाजात लोकांसमोर येत आहे.

सोशल मीडियावर राजेश्वरी अॅक्टीव्ह झाली असून चाहत्यांच्या कमेंट्सना देखील ती प्रतिक्रिया देताना दिसत आहे. एवढचं नाही तर तीला ट्रोल करणाऱ्या लोकांना सुद्धा ती अगदी प्रेमाने प्रतिसाद देत आहे.

सोशल मीडियावर सध्या प्रचंड सक्रीय असणाऱ्या शालूला इंस्टावर 131 हजारांपेक्षा जास्त लोक फॉलो करतात आणि शालूच्या फोटोंना लाईक्स आणि कमेंट्स करतात.

थोडक्यात बातम्या-

पोलीसच निघाला चोर; माॅलमधून एकावर एक 3 शर्ट घालून पळत होता, तेवढ्यात…

खाकीतील सौंदर्य आणखीनच खुललं; PSI पल्लवी जाधव यांच्या डोक्यावर Miss Indiaचा ताज!

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री न्यायप्रिय, मिस्टर सत्यवादी, ते न्याय करणारच”

अरुण राठोडने कबुली जबाब दिलेला ‘तो’ नंबर कुणाचा?- चित्रा वाघ

‘चित्रा वाघ एवढा आकांड तांडव का करतीये?’; माजी IPS अधिकाऱ्याची पोस्ट व्हायरल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More