मुंबई | अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने अभिनेत्री प्रियांका चोप्राचं जुहूमधील जुनं घर खरेदी केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
जॅकलिन फर्नांडिस सध्या मुंबईतील वांद्रे येथे भाड्याच्या घरात राहत आहे. गेल्या सात वर्षांपासून जॅकलिन या घरामध्ये राहत आहे. आता तिने प्रियांकाचं घर खरेदी केल्याचं बोललं जातंय.
प्रियांका चोप्राने 2018 मध्ये हे घर खरेदी केलं. त्यानंतर प्रियांका काही दिवसच येथे राहत होती. हे घर कर्मयोग नावाच्या इमारतीमध्ये असून त्याची किंमत 7 कोटी रुपये आहे, अशी माहिती आहे.
प्रियांकाने हॉलिवूड गायक निक जोनासशी लग्न केलंय. लग्नानंतर प्रियांकाने लॉस एंजेलिसमध्ये नवं घर खरेदी केलं आणि ती तिकडे शिफ्ट झालीये.
थोडक्यात बातम्या-
“भरणे मामा मंत्री झाले, मी मंत्री झालो… आम्ही कधी जॅकेट घातलं का?”, या नेत्याला अजितदादांचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; पाहा काय आहे प्रकरण…
अमित शहांच्या पायगुणाने राज्य सरकार जावं- नारायण राणे
कृषी कायदे शेतकरी आणि मजूरांसाठीच नाहीतर देशातील जनतेसाठीही घातक- राहुल गांध
अर्जुन तेंडुलकर आता आयपीएलमध्येही खेळणार; ‘या’ संघाकडून प्रतिनिधित्व करण्याची चर्चा!
Comments are closed.