जडेजा सोशल मीडियावर खलनायक, पाहा जबरदस्त प्रतिक्रिया

#मुंबई | चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून मानहाणीकारक पराभव स्वीकारावा लागला, मात्र यापेक्षा रवींद्र जडेजाच्या चुकीने हार्दिक पांड्या बाद झाल्याचं दुःख प्रेक्षकांना आहे. त्यामुळे त्याचा राग आता जडेजाला सहन करावा लागतोय.

पाहा लोकांच्या प्रतिक्रिया-

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या

1 Comment

  1. पंडया तो बाहुबली था
    लेकिन
    जडेजा कटप्पा निकला
    ???

Comments are closed.