सिडनी | भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना फार रंगतदार स्थितीत आहे. संकटमोचक रिषभ पंतने चांगली फलंदाजी करत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या.
तर आता प्रत्येकाच्या मनात जडेजा फलंदाजीसाठी उतरणार का हाच प्रश्न आहे. दरम्यान दुखापतीनंतर देखील रविंद्र जडेजा फलंदाजीसाठी उतरणार असल्याचं म्हटलं जातंय.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, भारताला सामना वाचवण्यासाठी जडेजा वेदनाशामक इंजेक्शन घेऊन मैदानात फलंदाजीस उतरण्याची शक्यता आहे.
तर दुखापतीनंतर देखील विकेटकीपर रिषभ पंतने कांगारूंची चांगली धुलाई केलीये. 14 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने पंतने 97 धावांची खेळी केलीये.
थोडक्यात बातम्या-
राज्यावर बर्ड फ्लूचं सावट?; लातूर तसंच बीडमध्ये पक्षी-कोंबड्यांचा मृत्यू
‘थोडं राजकारण कमी करा आणि…’; भंडाऱ्यातील दुर्घटनेनंतर सामनातून राऊतांचा केंद्राला सल्ला
धक्कादायक! परराज्यातून आलेल्या तरुणीवर औरंगाबादेत सामूहिक बलात्कार
…नाहीतर त्यांच्या पेकाटात लाथ घातली पाहीजे- आशिष शेलार
“ये पब्लिक सब जाणती है, सुरक्षा कमी करणं हा सरकारचा खुजेपणा”