हैदराबाद | आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूू यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
चंद्राबाबू यांचे पुत्र आणि माजी राज्यमंत्री नारा लोकेश यांना आता 2+2 गनमॅनची सुरक्षा देण्यात येणार आहे. नारा लोकेश यांना झेड दर्जाची सुरक्षा मिळत होती. यापूर्वी चंद्राबाबू नायडूंची देखील सुरक्षा कमी करण्यात आली होती.
चंद्राबाबू नायडूूंच्या कुटुंबातील सदस्यांची सुरक्षा हटवण्याचा निर्णय घेऊन जगनमोहन रेंड्डींनी त्यांना चांगलाच झटका दिला असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, नायडू यांची विमानापर्यंत जाण्याची व्हीआयपी सुविधा काढण्यात आल्याने त्यांची विमानतळावर झडतीही घेण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
-शेतकरी आत्महत्यांसंबधी संसदेत सुप्रिया सुळेंचा धक्कादायक अहवाल
-आम्ही विधानसभेत आंघोळ करूनच येणार; मुख्यमंत्र्यांचं अजित पवार यांना प्रत्युत्तर
-“उद्धव ठाकरेंना विधानसभेची चाहूल; म्हणूनच आता शेतकऱ्यांचा पुळका”
-मुख्यमंत्र्यांची पाणीपट्टी थकित; राष्ट्रवादी युवकचं भीक मागो आंदोलन
-मंत्र्यांच्या बंगल्यांची पाणी बिलं थकली; अजित पवार म्हणतात चौकशी झाली पाहिजे
Comments are closed.