बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री; घेतली गोपनियतेची शपथ

अमरावती |  वासएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी गुरुवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल ई एस एल नरसिम्हन यांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.

जयमोहन रेड्डी यांनी यावेळी एकट्यानेच गोपनियतेची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळाचे गठण 7 जून रोजी होण्याची शक्यता आहे.

जगन यांच्या शपथविधीसाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनीही उपस्थिती लावली होती. आध्र प्रदेशच्या विभाजनानंतर ते आंध्राचे दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत.

दरम्यान, जगन यांच्या पक्षाने 175 पैकी 151 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. तसेच लोकसभेच्या 25 पैकी 22 जागा जिंकल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

-हेमा मालिनी म्हणतात, मोदीजींच्या डोक्यात देशासाठीचा सगळा प्लॅन रेडी…

-जळगावात पोस्टरबाजी; ‘गिरीष महाजन भावी मुख्यमंत्री’

-प्रकाश आंबेडकरांना पराभवाची धूळ चारणाऱ्या ‘या’ भाजप खासदाराचं मंत्रीपद निश्चित!

-लग्नमंडपात पोहोचली प्रेयसी; नवऱ्याने दोन्हींबरोबर केलं लग्न

-“सरकार झोपलेलं… मात्र बीड जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी बारामती धावली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More