पाकिस्तानकडून भारतीय जवानाची निर्घृण हत्या; पाय कापला, डोळे काढले नंतर गोळ्या झाडल्या

जम्मू | पाकिस्तानी सैन्याने भारतीय जवानाचं अपहरण करुन त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नरेंद्र सिंह असं या बीएसएफच्या जवानाचं नाव आहे.

जम्मूजवळील रामगढ सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी नरेंद्र सिंह यांचं अपहरण केलं. त्यांचा पाय कापण्यात आला. डोळे बाहेर काढण्यात आले त्यानंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंगळवारी त्यांचा मृतदेह सापडला. 

नरेंद्र सिंग यांच्या हत्येमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सुरक्षा दलांकडून नियंत्रण रेषेवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-पाकिस्तानला आणखी एक धक्का; व्हीलचेअर क्रिकेट सामन्यातही भारताचा विजय

-पाकिस्तानच्या खेळाडूंनी लाज आणली; रडणाऱ्या पाकिस्तान्याचा व्हीडिओ व्हायरल

-कुत्र्याची चक्क महापौरपदी निवड; मांजर, लांडगा, गाढवाचा केला पराभव!

-गणपती बाप्पा प्रसन्न होतो, पाहिजे त्याला अपत्यही देतो- विश्वास नांगरे-पाटील

-रोहित शर्माच्या टीम इंडियाकडून पाकिस्तानचा अक्षरशः धुव्वा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या